S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'लेक लाडकी' फक्त बोलण्यापुरतं, मुलींच्या जन्मदरात घट

राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 15, 2017 03:14 PM IST

'लेक लाडकी' फक्त बोलण्यापुरतं, मुलींच्या जन्मदरात घट

15 एप्रिल : आज कुठल्याही क्षेत्रात मुली मुलांपेक्षा वरचढ दिसतायेत.राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकार अनेक उपक्रम राबवतेय.पण अजूनही वंशाला दिवा मिळावा म्हणून मुलींच्या जन्माला नकार देतात.राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 2015मध्ये 1000 मुलांमागे मुलींचा जन्मदार 907 होता, पण 2016 मध्ये हा आकडा 899वर गेला आहे.

एक नजर टाकूया मुलींच्या जन्मदरात कुठे आणि किती घट झाली आहे -

राज्यात मुलींचा जन्मदर- 2014    2015     2016

- 914       907       899

मुंबईत मुलींचा जन्मदर

- 2014   2015   2016

- 931     926      936

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2017 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close