S M L

सरकारचं नाक दाबलं तरच तोंड उघडतं; शेतकऱ्यांची दोन वर्षातील आंदोलनं

गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांची अशी अनेक आंदोलनं देशात आणि राज्यात झालीय. यातील राज्यातील आंदोलनांवर एक नजर टाकूया

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 12, 2018 08:44 PM IST

सरकारचं नाक दाबलं तरच तोंड उघडतं; शेतकऱ्यांची दोन वर्षातील आंदोलनं

12 मार्च:  30,000 शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे  आज सरकारला शेतकऱ्यांसमोर नमावं लागलं. पण आंदोलन करण्याची शेतकऱ्यांची ही काही पहिली वेळ नाही.गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांची अशी अनेक आंदोलनं देशात आणि राज्यात झालीय. यातील राज्यातील आंदोलनांवर एक नजर टाकूया

 गेल्या 2 वर्षांतील शेतकरी आंदोलनं

- मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह

- मे २०१६चा ठाणे शहरातील हजारो शेतकऱ्यांचा तिरडी मोर्चा

- ऑक्टोबर २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यातील वाडा येथे शेतकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला दोन दिवस टाकलेला महाघेराव

Loading...
Loading...

- जून २०१७चा ऐतिहासिक शेतकरी संप

- नाशिकमधील महामुक्काम सत्याग्रहापासून ते ऐतिहासित शेतकरी संपापर्यंत स्वत:च्या मागण्या मांडल्या

पण अजूनही शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे आतातरी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 08:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close