स्वत:चीच चिता रचून कर्जबाजारी शेतकऱ्याने केलं आत्मदहन

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या वृद्ध शेतकऱ्याने शेतामध्ये लाकडं रचून चिता तयार केली आणि त्याला आग लावत त्यामध्ये उडी घेतली.

  • Share this:

नांदेड, 10 नोव्हेंबर : स्वत:चीच चिता रचून त्यामध्ये उडी घेत वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. उमरी तालुक्यातील तुराटी इथं हा हादरवून टाकणारी घटना घडली आहे

स्वत:चीच चिता रचून त्यामध्ये उडी घेत वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नांदेडमधील उमरी तालुक्यातील तुराटी इथं ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

पोतण्णा कलपिलवाड असं आत्महत्या केलेल्या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या वृद्ध शेतकऱ्याने शेतामध्ये लाकडे रचून चिता तयार केली आणि त्याला आग लावत त्यामध्ये उडी घेतली.

यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात नापिकी आहे. पोतण्णा कलपिलवाड यांनी याच नापिकीला कंटाळून आपलं जीवन संपवलं.

महाराष्ट्रामध्ये सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे. शेती तर दूरच पण अनेक भागात जनावरं आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची वनवन सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2018 03:03 PM IST

ताज्या बातम्या