उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे

अर्थसंकल्प सादर करताना गोंधळ घालणाऱ्या अखेर सर्व आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2017 04:33 PM IST

उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे

उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे

7 एप्रिल : अर्थसंकल्प सादर करताना गोंधळ घालणाऱ्या अखेर सर्व आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. आज उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय.

विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहात घातलेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 31 डिसेंबरपर्यंत या 19 आमदारांना सभागृहात उपस्थित राहता येणार नव्हतं. अखेर मोठ्या विरोधानंतर 01 एप्रिल रोजी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. आज उर्वरित 10 आमदारांचे निलंबनही मागे घेण्यात आलंय. यामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड

कोणत्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं ?

1) जयकुमार गोरे, काँग्रेस

Loading...

2) विजय वडेट्टीवार, काँग्रेस

3) अब्दुल सत्तार, काँग्रेस

5) अमर काळे, काँग्रेस

6) हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

7) डी. पी. सावंत, काँग्रेस

8) अमित झनक, काँग्रेस

9) दीपक चव्हाण, काँग्रेस

10) कुणाल पाटील, काँग्रेस

11) अवधूत तटकरे, राष्ट्रवादी

12) संग्राम जगताप, राष्ट्रवादी

13) मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी

14) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी  

15) राहुल जगताप, राष्ट्रवादी

16) वैभव जगताप, राष्ट्रवादी

17) जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी  

18) वैभव पिचड, राष्ट्रवादी

19) नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...