• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली
  • VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 03:42 PM IST | Updated On: Jun 21, 2019 03:42 PM IST

    सातारा, 21 जून- बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली आहे. आता बिग बॉसच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. सातत्यानं कोणत्यातरी कारणातून वादात राहात असतात. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्यांना बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. मात्र आता अचानक त्यांना घरातून बाहेर जावं लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close