S M L
Football World Cup 2018

राज्यात दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान

एकूण 7576 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. थेट जनतेतून सरपंच निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 15, 2017 10:42 PM IST

राज्यात दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान

15 ऑक्टोबर: उद्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. एकूण 7576 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. थेट जनतेतून सरपंच निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकात भाजपने मुसंडी मारली.थेट सरपंच निवडीच्या निर्णयाचा त्यांना फायदा झाला. . आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठीही राजकीय पक्ष कामाला लागलेत. या टप्प्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान.

जिल्हा ग्रामपंचायती

ठाणे  -   41

पालघर- 56

रायगड -242

रत्नागिरी -222

सिंधुदुर्ग -325

पुणे -221

सोलापूर- 192

सातारा -319

सांगली- 453

कोल्हापूर- 478

नागपूर -238

वर्धा -112

चंद्रपूर- 52

भंडारा -362

गोंदिया -353

गडचिरोली- 26

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 10:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close