• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करणारे लक्ष्मण माने करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करणारे लक्ष्मण माने करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 05:47 PM IST | Updated On: Jul 4, 2019 05:50 PM IST

    मुंबई, 4 जुलै : 'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी