• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी 'ही' दिली ऑफर
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी 'ही' दिली ऑफर

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 08:50 AM IST | Updated On: Jul 29, 2019 08:50 AM IST

    औरंगाबाद 29 जुलै : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं ते म्हणाले, आम्ही 288 जागा जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांना आमची ऑफर राहिल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. वंचितच्या वतीने काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आलीय. तर काँग्रेस 40 जागा सोडणं अशक्य असून लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी