• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...
  • VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 10:37 AM IST | Updated On: May 8, 2019 10:44 AM IST

    मुंबई, 8 मे: नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे. हे ९ मे रोजी ते प्रकाशित होणार आहे. दरम्यान राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती, असा खळबळजनक दावाही त्यांनी आत्मचरित्रात केला आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी