• होम
  • व्हिडिओ
  • कर्नाटकातील आमदार फोडताना राज्यातील काँग्रेस गप्प का? अशोक चव्हाणांकडून स्पष्टीकरण
  • कर्नाटकातील आमदार फोडताना राज्यातील काँग्रेस गप्प का? अशोक चव्हाणांकडून स्पष्टीकरण

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 02:54 PM IST | Updated On: Jul 11, 2019 02:54 PM IST

    मुंबई, 11 जुलै: न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेद आणि बळाचा वापर करून कर्नाटक आणि गोव्यातील आमदारांना भाजपनं फोडलं आहे. मुंबई काँग्रेसमधील अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी जाऊ दिलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी