• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : जयंत पाटलांनी दुखऱ्या नसेवर हात ठेवताच खडसेंनी बोलून दाखवली खंत
  • Special Report : जयंत पाटलांनी दुखऱ्या नसेवर हात ठेवताच खडसेंनी बोलून दाखवली खंत

    News18 Lokmat | Published On: Jan 22, 2019 04:18 PM IST | Updated On: Jan 22, 2019 04:18 PM IST

    जळगाव, 22 जानेवारी : जळगावच्या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी नाराज खडसेंच्या स्वाभिमानाला भावनिक साद घातली होती. खडसेंनी लगेचच त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पण जयंत पाटलांना प्रत्युतर देताना खडसे भाजप नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश करायलाही विसरले नाहीत. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखदही जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी