• VIDEO- एकनाथ खडसेंकडून विरोधकांचा समाचार

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 04:14 PM IST | Updated On: Apr 16, 2019 04:15 PM IST

    जळगाव, 16 एप्रिल: रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रचारसभा घेतली होती. यावेळी खडसेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही. पण त्यांना मी पुढे घालीन मगच जाईन' अशी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी