• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: दक्षिण मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? कोण गड राखणार?
  • SPECIAL REPORT: दक्षिण मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? कोण गड राखणार?

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 12:59 PM IST | Updated On: Apr 24, 2019 12:59 PM IST

    प्रतिनिधी, मुंबई, 24 एप्रिल: दक्षिण मुंबईत कुणाची हवा आहे. कोण गुलाल उधळणार कुणाला धूळ चारणार? मुंबईतील झवेरी बाजारमधील लोकांची मतं कुणाला मिळणार? दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांच्या समस्या काय आहेत?दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा विरुद्ध युतीचे उमेदवार अरविंद सावंत अशी लढत आहे. तर 29 एप्रिल रोजी दक्षित मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी