केळी बाग जळून खाक, तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावात एका शेतकऱ्याची केळीची बाग भीषण आगीत जळून खाक झाली आहे. हनुमंत गोरे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 05:31 PM IST

केळी बाग जळून खाक, तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

उस्मानाबाद, 30 एप्रिल- तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावात एका शेतकऱ्याची केळीची बाग भीषण आगीत जळून खाक झाली आहे. हनुमंत गोरे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. गोरे यांचे 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शॉटसर्किटने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


पाहा.. जळून खाक झालेल्या केळी बागेचे फोटो...Loading...


VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...