Elec-widget

'हतनूर'चे 41 दरवाजे उघडले, 'ड्रोन कॅमेऱ्या'ने घेतलेले Exclusive PHOTO पाहून थक्क व्हाल

या धरणावर दरवर्षी तापी जन्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या 27 वर्षात हे धरण पहिल्यांदाच तळाला गेलं होतं. मात्र आता पाणी भरल्याने या धरणाचं दृष्य हे डोळ्याचे पारणं फेडणारं आहे अशा भावना व्यक्त होताहेत.

  • Share this:

मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले आहेत. धरणातून प्रतीसेकंद 4 हजार 839 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रावेरचे मुक्त पत्रकार आणि हौशी छायाचित्रकार तुषार मानकर यांनी या धरणाचे ड्रोन कॅमेऱ्याने काढलेले फोटो पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 472 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेय. यामुळे धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. मध्यप्रदेशातील बैतूल येथून उगम पावणारी तापी आणि विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीला पूर आल्याने या दोन्ही नद्यांच्या काठांवरील गावांनाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. (फोटो सौजन्य - तुषार मानकर)

मुसधार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे हतनूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पथकही तैनात ठेवलंय. (फोटो सौजन्य - तुषार मानकर)

मुसधार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे हतनूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पथकही तैनात ठेवलंय. (फोटो सौजन्य - तुषार मानकर)

मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले आहेत. धरणातून प्रतीसेकंद 4 हजार 839 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रावेरचे मुक्त पत्रकार आणि हौशी छायाचित्रकार तुषार मानकर यांनी या धरणाचे ड्रोन कॅमेऱ्याने काढलेले फोटो पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

हतनूर धरण हे उत्तर महाराष्ट्रातलं महत्त्वाचं धरण आहे. जून महिन्यापर्यंत या धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरण तुंडूंब भरलं आहे. (फोटो सौजन्य - तुषार मानकर)

Loading...

या धरणावर दरवर्षी तापी जन्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या 27 वर्षात हे धरण पहिल्यांदाच तळाला गेलं होतं. मात्र आता पाणी भरल्याने या धरणाचं दृष्य हे डोळ्याचे पारणं फेडणारं आहे अशा भावना व्यक्त होताहेत. (फोटो सौजन्य - तुषार मानकर)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 07:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...