• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: दुष्काळ, चिंता, हृदयविकाराचा झटका आणि...मृत्यू
  • SPECIAL REPORT: दुष्काळ, चिंता, हृदयविकाराचा झटका आणि...मृत्यू

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 02:44 PM IST | Updated On: May 18, 2019 02:44 PM IST

    सुरेश जाधव, (प्रतिनिधी) बीड, 8 मे: राज्यातला दुष्काळ आता नागरिकांचा जीव घ्यायला लागला आहे. दुष्काळी परिस्थिती, नापिकी या परिस्थितीत आपल्या बहिणीचं लग्न कसं करायचं या चिंतेनं एका तरुणाचा ह्रदयविकाराचा मृत्यू झाला. बीडच्या केज तालुक्यातील ही शोकांतिका..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी