• होम
  • व्हिडिओ
  • शेतकऱ्याची गाण्यातून व्यथा मांडणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
  • शेतकऱ्याची गाण्यातून व्यथा मांडणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 02:40 PM IST | Updated On: Jul 20, 2019 02:40 PM IST

    चंद्ररपूर, 20 जुलै: शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा तरुण अतिशय सुंदर ढोलकी वाजवत शेतकऱ्याची व्यथा मांडत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी