• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: पाणीटंचाईचं भीषण वास्तव; हात जोडले तेव्हा एक घागर पाणी मिळालं
  • Special Report: पाणीटंचाईचं भीषण वास्तव; हात जोडले तेव्हा एक घागर पाणी मिळालं

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 10:36 AM IST | Updated On: Dec 3, 2018 10:42 AM IST

    नांदेड, 03 डिसेंबर : नांदेड जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झालाय. त्यामुळं अनेक गावांत आताच पाणी टंचाई निर्माण झालीय. मुखेड तालुक्यात अनेक गावं, वाड्या तांड्यावर पाणीटंचाई तीव्र आहे. पाहूयात यावर एक खास रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी