• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर
  • VIDEO : दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 10:37 AM IST | Updated On: Dec 3, 2018 10:40 AM IST

    अकोला, 3 डिसेंबर : दुष्काळाच्या झळा राज्यात अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एका शेतकऱ्यानं दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पिकाला नसलेला दर यामुळं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं हा शेतकरी हवालदिल झाला होता. खर्च निघत नसल्यानं हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यानं अखेर पिकावरून ट्रॅक्टर फिरवला. रूपेश लासुरकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी