S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाळू माफियांना दणका, पहिल्यांदाच ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर
  • VIDEO : वाळू माफियांना दणका, पहिल्यांदाच ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर

    Published On: Dec 1, 2018 11:42 AM IST | Updated On: Dec 1, 2018 11:46 AM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 1 डिसेंबर : वाळू माफियांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा मोठा निर्णय नाशिकच्या महसूल विभगाने घेतला आहे. अवैध उत्खननावर नजर ठेवण्यासाठी ही अनोखी शक्कल लढविली आहे. नाशिक शहरालगत असलेल्या विल्होळी, सारुळ परिसरात मोठ्या प्रमाणात गौनखनिजाच्या खानी आहेत. मात्र या ठिकाणी परवानगी घेऊन भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक प्रमाणात उतखणन झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. महसूल विभागन ets सिस्टमचा वापर करत केलेल्या मोजमापानंतर ही फसवणूक समोर आली. यावरच उपाय म्हणून नाशिकच्या महसूल विभागाने सुरू केलेला हा ड्रोन पॅटर्न सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close