S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब
  • VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 02:41 PM IST | Updated On: Apr 29, 2019 02:41 PM IST

    मुंबई, 29 एप्रिल: ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा मतदान महत्त्वपूर्ण निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीला सर्वांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा इथून आपलं नशीब आजमावणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close