S M L

अभिग्यान महोत्सवात डाॅ. उदय निरगुडकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोल्हापूर शहरात KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत अभिग्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवांमध्ये न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी मुख्य मार्गदर्शन केलं.

Sonali Deshpande | Updated On: Mar 5, 2018 09:54 AM IST

अभिग्यान महोत्सवात डाॅ. उदय निरगुडकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोल्हापूर, 05 मार्च : कोल्हापूर शहरात KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत अभिग्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवांमध्ये न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी मुख्य मार्गदर्शन केलं. कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूर , सातारा , सांगली आणि सीमा भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर उदय निरगुडकर यांनी अनेक यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरण देत विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला, तसेच महाविद्यालयीन जीवनात येणार्‍या अडचणींवर मात कशी करावी आणि परीक्षेनंतर स्पर्धेच्या युगात कसं यशस्वी व्हावे याबाबतचे मार्गदर्शनही डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले. दरवर्षी कोल्हापूरमधल्या KIT कॉलेजमार्फत या अभिग्यान महोत्सवाचे आयोजन केलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 09:54 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close