S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • डोंबिवली स्थानकाबाहेर महिलेला बेदम मारहाण, CCTV व्हिडीओ समोर
  • डोंबिवली स्थानकाबाहेर महिलेला बेदम मारहाण, CCTV व्हिडीओ समोर

    Published On: May 16, 2019 09:49 AM IST | Updated On: May 16, 2019 09:49 AM IST

    डोंबिवली, 16 मे: डोंबिवलीत दिवसाढवळ्या महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली. कचऱ्याच्या वादातून डोंबिवली स्टेशनबाहेर या महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close