डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, इमारतीच्या काचा फुटल्या

डोंबिवली एमआयडीसीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

  • Share this:

डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात रात्री २ वाजता आर्स फार्म लॅब कंपनीत स्फोट झाला.

सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

या स्फोटमुळे सांगवं परिसरातील काही इमारतींच्या काचा फुटल्याचा स्थानिकांनी सांगितलं.

डोंबिवली- एमआयडीसी मध्य रात्री २ वाजता कंपनीत स्फोट झाला असून आर्स फार्मा लॅब असे या कंपनीचे नाव आहे.

या स्फोटात कोणीही जखमी नाही, तसेच कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 09:55 AM IST

ताज्या बातम्या