• VIDEO: धक्कादायक! तलावात अचानक मृत माशांचा खच

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 11:27 AM IST | Updated On: Jun 13, 2019 11:27 AM IST

    ठाणे, 13 जून: डोंबिवलीच्या खिडकाळी तलावात अचानकपणे माशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. तलावातील शेकडो मासे मृतावस्थेत आढळले. बुधवारी सकाळपासून माशांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली. मासे नेमके कशामुळे मृत्युमुखी पडले हे अद्याप अस्पष्ट आहे. ठाणे महापालिकेकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी