S M L

नाशिकमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात लोकाकडून 9 चार चाकी गाड्याची तोडफोड करण्यात आली.

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2017 06:39 PM IST

नाशिकमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

27 जुलै :  नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात लोकाकडून 9 चार चाकी गाड्याची तोडफोड करण्यात आली.

सातपूर परिसरातील कामगारनगरमध्येही घटना घडली आहे. कामगार वस्तीचा हा भाग असून वाहनं चालवूनच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशात वाहनांचं नुकसान झाल्याने ह्या नागरीकना मोठं आर्थिक फटका बसला आहे. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसानी 4 पथक तयार केली आहे. तसंच परिसरातील काही युवकांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close