• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! 3 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली इमारत
  • VIDEO: धक्कादायक! 3 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली इमारत

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 03:20 PM IST | Updated On: Jul 27, 2019 03:20 PM IST

    उजैन, 27 जुलै: उजैन इथे मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानं अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे. तर उजैन परिसरात जीर्ण झालेली इमारत पत्त्यासारखी कोसळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी