• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये पाणीबाणी, पाण्याअभावी 40 मोरांचा तडफडून मृत्यू
  • VIDEO: नाशिकमध्ये पाणीबाणी, पाण्याअभावी 40 मोरांचा तडफडून मृत्यू

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 01:16 PM IST | Updated On: May 9, 2019 01:56 PM IST

    नाशिक, 9 मे: चांदवडमध्ये पाणी न मिळाल्यानं तडफडून मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीघवद गावात 40 मोरांनी कुजलेलं अन्न खाल्ल्यानं मृत्यू झाला असावा असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. वन विभागानं मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थानांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी