News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • महाघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा शेतीबाबत काय आहे अजेंडा?
  • महाघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा शेतीबाबत काय आहे अजेंडा?

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 07:27 AM IST | Updated On: Apr 17, 2019 08:03 AM IST

    दीपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे 17 एप्रिल: धुळे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील निवडणूक लढवतायेत. त्यांचा शेती व शेतकाऱ्यांविषयी काय अजेंडा आहे ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी