Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • धुळ्याचे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरेंचा शेतीबाबत काय आहे अजेंडा?
  • धुळ्याचे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरेंचा शेतीबाबत काय आहे अजेंडा?

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 07:59 AM IST | Updated On: Apr 17, 2019 08:12 AM IST

    दीपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे 17 एप्रिल- धुळे जिल्हा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खांदेशातील महत्त्वाचा जिल्हा आहे. डॉ. सुभाष भामरे सलग दुसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदार संघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा शेतीबाबतचा अजेंडा काय आहे?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी