• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'
  • VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 12:49 PM IST | Updated On: Jun 1, 2019 12:49 PM IST

    बीड, 1 जून: लोकसभेच्या पराभवा नंतर धनंजय मुंडें यांनी रोहित पवार यांच्या उपस्थित बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ता बैठक घेतली. या वेळी कार्यकर्त्याची समजूत काढताना धनंजय मुंडें यानी या कवितेच्या ओळी म्हटल्या आहेत. विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पराभवाच्या भीतीनं कार्यकर्त्यांनी हार न मानता पुन्हा उभं राहावं यासाठी कार्यकर्त्याची समजूत काढताना धनंजय मुंडें यानी या कवितेच्या ओळी म्हटल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी