S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फडणवीस सरकारला बाबासाहेब, महात्मा फुलेंचा विसर; धनंजय मुंडे आक्रमक
  • VIDEO : फडणवीस सरकारला बाबासाहेब, महात्मा फुलेंचा विसर; धनंजय मुंडे आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 02:23 PM IST | Updated On: Jan 5, 2019 02:41 PM IST

    मुंबई, 5 जानेवारी : सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडल्याचं दिसत आहे. कारण शासनाने प्रकाशित केलेल्या 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाणदिनाचा आणि 28 नोव्हेंबरच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close