• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बेडूक किती फुगले तरी बैल होत नाही,' मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
  • VIDEO : 'बेडूक किती फुगले तरी बैल होत नाही,' मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 10:41 AM IST | Updated On: Feb 13, 2019 10:41 AM IST

    मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'भाजपचे कधीकाळी दोन खासदार होते हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. बेडूक कितीही फुगले तरी बैल होत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं,' असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला आहे. 'PM मोदी आणि भाजपविरोधातील महाआघाडीकडे पाहिल्यानंतर पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही,' अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी