• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे', धनंजय मुंडे आक्रमक
  • VIDEO : 'आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे', धनंजय मुंडे आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 04:16 PM IST | Updated On: Jun 10, 2019 04:17 PM IST

    मुंबई, 10 जून : 'विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपल्याला आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादीचा आज 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी