Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पंकजा आणि धनंजय एका मंचावर आले खरे पण...दोघांमध्ये रंगली जुगलबंदी, पाहा VIDEO
  • पंकजा आणि धनंजय एका मंचावर आले खरे पण...दोघांमध्ये रंगली जुगलबंदी, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 11, 2019 09:42 AM IST | Updated On: Feb 11, 2019 09:56 AM IST

    बीड, 11 फेब्रुवारी : 'मी एक चांगली विध्यार्थी आहे म्हणून मी वेळेवर आले, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उशीरा येणाऱ्या धनंजय मुंडे यांना टोला लगावला. त्यावर धनंजय मुंडे यांनीही पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'चांगले विद्यार्थी वेळेवर येतात व लवकर जातात हे आज मला कळले, पण चांगले विद्यार्थी कोण ते मार्कशीट आल्यास कळते,' असं धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान, हे दोघेही भाऊ-बहिण साहित्यिक व शिक्षण क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते.