S M L

असं होतं मुख्यमंत्र्यांचं अपघातग्रस्त हेलिकाॅप्टर

Sachin Salve | Updated On: May 25, 2017 05:55 PM IST

असं होतं मुख्यमंत्र्यांचं अपघातग्रस्त हेलिकाॅप्टर

25 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (गुरुवारी) हेलिकाॅप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. उड्डाण भरल्यानंतर अवघ्या एका मिनिटांमध्ये हे विमान क्रॅश झालं होतं.  आजपर्यंत ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते त्या 'S-76' हेलिकाॅप्टरची वैशिष्ट्यं पाहूया...

'S-76'ची वैशिष्ट्यं

सिकोर्स्की कंपनीचे S-76 हेलिकॉप्टर

मध्यम आकाराचं हेलिकॉप्टर

अमेरिकन कंपनीचं हेलिकॉप्टर

Loading...

१९७७ साली पहिल्यांदा S-76 हेलिकॉप्टर बनवलं गेलं

UH-60 ब्लॅक हॉक हे अमेरिकेचं युद्धात वापरलं जाणार हेलिकॉप्टर

UH-60 आणि S-76 दोन्हीमध्ये एकच तंत्रज्ञान

व्यावसायिक दृष्टीनं वापरण्यासाठीचे बदल

डिझाईन आणि फिचर्स फक्त बदलले

पंख्यांची क्षमता दोन्हीमध्ये सारखीच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2017 05:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close