शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय केल्या घोषणा?

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय केल्या घोषणा?

अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी , हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

  • Share this:

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमधील ठळक मुद्दे

- अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

- हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल

- राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

- दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किंमत 20 जून पर्यंत निर्णय होईल.

- दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार

- वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार

- थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय

- शीतगृह साखळी निर्माण करणार

- नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार

- त्यासाठी सब्सिडीवर आधारित योजना

- शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील,  मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही.

- आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अशोक मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार

 - मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुटमार थांबवणार

शेतकऱ्यासोबत झालेली चर्चा मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 08:52 AM IST

ताज्या बातम्या