News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • 'माझ्या मायचा खून केला पप्पानं, त्याचा पण खून करा'; आईच्या हत्येनंतर मुलीचा VIDEO
  • 'माझ्या मायचा खून केला पप्पानं, त्याचा पण खून करा'; आईच्या हत्येनंतर मुलीचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 05:40 PM IST | Updated On: Feb 20, 2019 05:45 PM IST

    वाशिम, 20 फेब्रुवारी : 'माझ्या आईला माझ्यासमोर संपवणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या' असं ही 7 वर्षाची मुलगी म्हणत आहे. वडिलांनी तिच्या समोर आईवर चाकून सपासप वार केले आणि पळून गेला. माझ्या आईला मारणाऱ्या माझ्या बापाला संपवा नाहीतर मी तुम्हाला दांड्याने मारेन असं ही मुलगी बोलत आहे. ती नेमकं काय म्हणाली तुम्हीच ऐका.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी