• SPECIAL REPORT: असं आहे हसीना पारकरचं घर; होणार लिलाव

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 09:32 AM IST | Updated On: Mar 26, 2019 09:39 AM IST

    26 मार्च : दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या घराचा लिलाव 1 एप्रिल रोजी होणार आहे. मालमत्ता जप्ती अधिकारी काल हसीनाच्या घरात गेले होते आणि काही इच्छुक गिऱ्हाईकांना हा फ्लॅट दाखवण्यात आला. या फ्लॅटची राखीव किंमत 1 कोटी 69 लाख एवढी ठेवण्यात आली आहे. महागडे पेंटिंग आणि अरेबिकमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी अजूनही या घरातल्या भिंतींवर आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी