S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर उन्हाळ्यात धुक्यात हरवला जीवधन किल्ला; नाणेघाटात अवतरलं स्वर्ग
  • VIDEO: भर उन्हाळ्यात धुक्यात हरवला जीवधन किल्ला; नाणेघाटात अवतरलं स्वर्ग

    Published On: Apr 7, 2019 11:00 AM IST | Updated On: Apr 7, 2019 11:06 AM IST

    जुन्नर, 7 एप्रिल : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात जीवधान किल्ला आणि नाणेघाटात आमावस्येच्या रात्री एक वेगळं सौंदर्य अनुभवायला मिळालं. धबधबा आणि नाणेघाटातल्या दऱ्या खोऱ्यांमध्ये भर उन्हाळ्यात चक्क कापूस पिंजल्या सारखं आणि पांढऱ्या शुभ्र रजई सारखं दिसणारं धुकं पहायला मिळालं. जीवधन किल्ला आणि नानाचा अंगठा या धुक्यात हरवून गेला होता. सुभाष आढारी यांनी हे निसर्ग सौंदर्य त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं आहे. ''भर उन्हाळ्यात असं पावसाळी सौन्दर्य या पूर्वी मी कधीही पाहिलं नव्हतं'', असं आढारी सांगतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close