दुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

मंडळी तुम्ही वस्तूंची चोरी झाल्याचं पाहिलंही असेल आणि ऐकलंही असले, पण चक्क धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का?

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 02:05 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

मंडळी तुम्ही वस्तूंची चोरी झाल्याचं पाहिलंही असेल आणि ऐकलंही असले, पण चक्क धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का?

मंडळी तुम्ही वस्तूंची चोरी झाल्याचं पाहिलंही असेल आणि ऐकलंही असले, पण चक्क धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का?

हो, तसा विषय गंभीर आहे आणि महत्त्वाचीही कारण, लोक पाणी टंचाईने इतके त्रासले आहेत की आता इतर कशाची नाही तर थेट घरणातल्या लाखो लीटर पाण्याची चोरी झाली आहे.

याची तिळमात्र चर्चाही झाली नाही तरी धरणातलं लाखो लीटर पाणी अचानक चोरीला गेलं, अहो चोरीला गेलं कसलं ते तर एका इसमाने कोणालाही न सांगता धरणात पाणी सोडून दिलं.

एककडी मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचं संकट कोसळलं आहे. तर दुसरीकडे पाणी चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोराडी मध्यम प्रकल्पाच्या मुख्य विमोचकासोबत छेडछाड करून लाखो लिटर पाणी सोडण्यात आलं आहे.

कोणालाही कसलीच माहिती न देता धरणातलं पाणी अचानक सोडणाऱ्या या अज्ञात व्यक्तिविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

अगोदरच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात देऊळगाव-माळी येथील कोराडी प्रकल्पावरील हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...