• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण
  • VIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 04:15 PM IST | Updated On: Feb 17, 2019 04:32 PM IST

    बारामती, 17 फेब्रुवारी : बारामती तालुका पोलिसांनी सीआरपीएफ जवानाला मारहाण केली. पोलिसांनी वर्दीवरील्या जवानाला बेड्या ठोकल्या आणि बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. शोकसभेसाठी परवानगी घेण्यासाठी गेलेल्या जवानाला पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण करण्यात आली. अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी