• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरचौकात हल्लेखोरांकडून युवकाला बेदम मारहाण
  • VIDEO: भरचौकात हल्लेखोरांकडून युवकाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 01:51 PM IST | Updated On: Jun 25, 2019 01:53 PM IST

    सुरेश जाधव (प्रतिनिधी) बीड, 25 जून: भर चौकात युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.बीड जिजामाता चौकात सायंकाळी सातच्या सुमारास रमेश जाधव यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून बोलावून घेतले. यावेळी दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी रस्त्यात मोटरसायकल आडवून लाठी काठी आणि चाकूने मारहाण केली. यात रमेश बेशुद्ध पडला हे पाहिल्यानंतर हल्लेखोरानी पळ काढला.बेशुद्ध रमेश जाधवला जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी