चंद्रपूरमध्ये 7 हजार क्विंटल कापूस खाक; 3 कोटींचं नुकसान

चंद्रपूरातल्या कोरपना येथील नारंडामधीलही घटना आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 15, 2018 06:47 PM IST

चंद्रपूरमध्ये 7 हजार क्विंटल कापूस खाक; 3 कोटींचं नुकसान

चंद्रपूर, 15 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातल्या नारंडा इथं आज सात हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. इथल्या वैभव जिनिंगमध्ये आज दुपारी कापसाच्या गंजीला ही आग लागली. कोरडा कापूस आणि वातावरणात असलेल्या उष्म्यामुळं आग भडकली आणि काही वेळातच 7 हजार क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. पाण्याचे टँकर्स आणि फायर ब्रिगेडच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. या आगीत 3 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2018 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close