• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाण्यासाठी भाजप नगरसेवकाचं अभियंत्याच्या टेबलवर झोपून आंदोलन
  • VIDEO: पाण्यासाठी भाजप नगरसेवकाचं अभियंत्याच्या टेबलवर झोपून आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 09:37 AM IST | Updated On: Apr 20, 2019 09:37 AM IST

    बदलापूर, 20 एप्रिल: बदलापुरात नगरसेवकानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन केलं आहे. अभियंत्याच्या टेबलवर झोपून भाजप नगरसेवकानं हे आंदोलन केलं आहे. हेमंत चतुरे यांच्या वॉर्डमध्ये दहा दिवसांपासून पाणी येत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं संतप्त नगरसेवक आणि स्थानिकांनी आंदोलन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी