S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

कोल्हापूर अंबाबाई मंदिर वाद, चंद्रकांत पाटलांच्या सत्कालाच विरोध

महालक्ष्मी मंदिराचा वाद सोडवला म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज संध्याकाळी ६ वाजता सत्कार आहे. पण भक्त मंडळाच्या १६ पैकी ९ जणांचा या सत्काराला विरोध आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2017 05:27 PM IST

कोल्हापूर अंबाबाई मंदिर वाद, चंद्रकांत पाटलांच्या सत्कालाच विरोध

19 आॅगस्ट : कोल्हापूर आणि वाद असं जणू समीकरणच झालंय. महालक्ष्मी मंदिराचा वाद सोडवला म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज संध्याकाळी ६ वाजता सत्कार आहे. पण भक्त मंडळाच्या १६ पैकी ९ जणांचा या सत्काराला विरोध आहे.

अंबाबाई भक्त मंडळाचे सुभाष देसाई शासकीय पुजारी नेमण्याचा निर्णय सरकाराने घेतलाय. या निर्णयानंतर आज कोल्हापूरमध्ये मंत्री पाटील यांचा सत्कार भक्त मंडळ समितीतील काही सदस्यांचा सत्काराला विरोध केला.  अंबाबाई भक्त मंडळाचे सुभाष देसाई आणि दिलीप देसाई यांनी याचा जाहीर विरोध केलाय. सत्कार करण्याची वेळ अजून आलेली नाही, अधिसूचना निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. अधिसूचना न निघता सत्कार कशाला असा सवाल भक्त मंडळानं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close