Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनीसोबत डान्स, VIDEO व्हायरल
  • काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनीसोबत डान्स, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 02:56 PM IST | Updated On: Jul 28, 2019 02:56 PM IST

    अमरावती, 28 जुलै: अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी एका कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसोबत सामूहिक डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com