शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आमदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आमदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

  • Share this:

अमरावती, 04 जून : शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे यासाठी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार वीरेंद्र जगताप यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे यासाठी काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आत्मदहन आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर  काँग्रेसच्या वतीनं आत्मदहन आंदोलन काढण्यात आलं होतं. यावेळी अंगावर रॉकेल ओतून घेत असताना पोलिसांनी यशोमती ठाकुरांना अटक केलीये. दरम्यान आंदोलनात एका शेतकऱ्यानंही आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...