News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'महाराष्ट्रात होणार सत्तांतर, येणार आघाडी सरकार'
  • VIDEO: 'महाराष्ट्रात होणार सत्तांतर, येणार आघाडी सरकार'

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 10:54 AM IST | Updated On: Jul 17, 2019 01:14 PM IST

    अहमदनगर, 14 जुलै : 'प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार,' असं म्हणत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. 'आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडत असतं त्याच्याजागी नवीन लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होत असतं. त्यामुळे गेलेल्या लोकांची चिंता नाही. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू,' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी