• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये गुंडगिरी, कॉलेजच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी
  • VIDEO: नाशिकमध्ये गुंडगिरी, कॉलेजच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 02:34 PM IST | Updated On: Jun 20, 2019 02:34 PM IST

    नाशिक, 20 जून: सिडको परिसरात कॉलेज दोन गटांत तुफान राडा झाला.भर चौकात मुला मुलींच्या दोन गटात बेदम हाणामारी झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं असून शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close